Tanisha Bhise कुटुंबियांनी नाकारली आर्थिक मदत, शिंदे गटाकडून देण्यात आलेली 5 लाखांची रक्कम

तनिषा भिसे कुटुंबियांनी नाकारली शिंदेंची आर्थिक रक्कम. शिंदे गटाकडून देण्यात आलेली 5 लाखांची रक्कम.मंगेश चिवटेंनी घेतलेली भिसे कुटुंबाची भेट. पैसे नको, दीननाथ रुग्णालयावर कारवाई करा-भिसे.पैसे नको पण दीनानाथ रुग्णालयातील चुकीच्या लोकांवर कारवाई करा.आणि पुन्हा अशा घटना घेऊ नये यासाठी प्रयत्न करा अशी मागणी सुशांत भिसे यांनी केली.

संबंधित व्हिडीओ