उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली. मात्र, या महत्त्वाच्या बैठकीला जितेंद्र आव्हाड आणि मंत्री गणेश नाईक यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. अनधिकृत इमारतींचा मुद्दाही उपस्थित झाला.