SG प्रवर्गातील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगरांच राज्यव्यापी आमरण उपोषण पंढरपुरात सुरू आहे. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. काल मुंबईमध्ये झालेली बैठक ज्यात मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाने समाधान न झाल्यानं धनगर समाज बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार आहे.