मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार;Ola-Uber चालकांचं आंदोलन,चालकांशी साधलेला संवाद

मुंबईत ओला-उबर चालकांचं आंदोलन.बाईक टॅक्सी बंद व्हावी यासाठी परिवहन मंत्री वारंवार घोषणा करतात मात्र बाईक टॅक्सीचा झालाय सुळसुळाट. ओला, उबर, रॅपिडो अव्वाच्या सव्वा दर आकारतात मात्र आम्हाला दर दाखवत नाही.हे दर दाखवावे, आम्हाला चांगले दर मिळावे, आणि बाईक टॅक्सी बंद व्हावी या मागणीसाठी असणार उपोषण. जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन सुरूच असणार.

संबंधित व्हिडीओ