राज्यात Diesel-Petrol चा साठा भरपूर,अफवांवर विश्वासठेवू नका; कृषिमंत्र्यांचं NDTV सोबत बोलताना आवाहन

राज्यातील इंध न साठ्याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठा दावा केलाय....राज्याच इंधनाचा मोठा उपलब्ध आहे..कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन भरणे यांनी केलंय...मंत्री भरणे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी पाहुयात..

संबंधित व्हिडीओ