Nalasopara Cash seized | नालासोपाऱ्यातून तब्बल साडेतीन कोटींची रोकड जप्त, ATM व्हॅन सह दोघे ताब्यात

नालासोपाऱ्यातून नालासोपाऱ्यामध्ये साडे तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. हि सगळी रोकड एका एटीएम वन मध्ये आढळली. एटीएम वनस दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढची चौकशी सुरु आहे नालासोपरा बस डेपो परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे

संबंधित व्हिडीओ