Ulhasnagar मध्ये Love Jihad; बिहारमध्ये नेऊन तरूणीचा छळ, नाव बदलून हिंदू तरुणीशी विवाह

उल्हासनगरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर.नाव बदलून हिंदू तरुणीशी केला विवाह.खोटं नाव सांगून हिंदू तरुणीची केली फसवणूक.बुरखा हिजाब आणि गोमांस खाण्याची केली सक्ती.बिहारमध्ये नेऊन तरुणीचा केला छळ.उल्हासनगरात खोट्या ओळखीने विवाह केल्याचा आरोप पतीसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा.पोलिसांनी तिघांना केली अटक.

संबंधित व्हिडीओ