2025
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Gold Price : सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर, लग्नसराईत होणार खिसा रिकामा! वाचा काय आहे कारण?
- Wednesday April 16, 2025
- Written by Onkar Arun Danke
Gold Price Today : सोन्याच्या दरात आज दिवसभरात (16 एप्रिल 2024) प्रतीतोळा 16,000 रुपये वाढ झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Film Festival: सिनेप्रेमींसाठी पर्वणी! 41 मराठी चित्रपट पाहा मोफत; कधी अन् कुठे? वाचा सविस्तर...
- Wednesday April 16, 2025
- Written by Gangappa Pujari
Marathi Film Festival 2025: मुंबईच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र अकादमीकडून येत्या 21 ते 24 एप्रिल रोजी मराठी चित्रपट महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे. जाणून घ्या सविस्तर...
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: पुन्हा राजकीय भूकंप! जयंत पाटलांना मोठा धक्का, सख्खा भाऊ अन् भाचा भाजपमध्ये
- Wednesday April 16, 2025
- Reported by Sagar Kulkarni, Written by Gangappa Pujari
भारतीय जनता पक्षाने शेकापला सर्वात मोठा धक्का दिला असून जयंत पाटील यांच्या घरामध्ये उभी फूट पडली आहे. जयंत पाटील यांचे सख्खे बंधु पंडित पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sankashti Chaturthi 2025 Wishes: मोदकाप्रमाणे तुमचे जीवन गोड आणि चंद्रासारखं तेजस्वी व्हावं! संकष्टी चतुर्थीच्या खास शुभेच्छा
- Wednesday April 16, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Sankashti Chaturthi 2025 50 Wishes In Marathi: संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाचे स्मरण करा आणि प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश पाठवा.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : पंजाबचा KKR ला दे धक्का, गतविजेत्यांवर मिळवला सनसनाटी विजय, नवा रेकॉर्डही केला
- Tuesday April 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
IPL 2025, PBKS vs KKR : आयपीएल 2024 मध्ये अजिंक्यपद पटकावणारी कोलकाता नाईट रायडर्सची टीम (Kolkata Knight Riders) फॉर्मात आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News: CM फडणवीस ऍक्शन मोडवर! ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी मोठे निर्देश
- Tuesday April 15, 2025
- Written by NDTV News Desk
नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना ग्रामीण भागात स्वेच्छा सेवेसाठी क्रेडीट पॉईंट द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला दिल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Bengal Violence : '... म्हणून बंगालमध्ये दंगल घडवली जात आहे', मिथुन चक्रवर्तींचा थेट हल्ला
- Tuesday April 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी बंगालमध्ये झालेल्या दंगलीबाबत गंभीर आरोप केला आहे
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : वय वर्ष 17! एकाच मॅचमध्ये मारले होते 11 सिक्स! CSK चा नवा मुंबईकर उडवणार सर्वाची झोप
- Tuesday April 15, 2025
- Written by Onkar Arun Danke
Who is Ayush Mhatre? : आयुष म्हात्रे सीएसकेमध्ये नवा चेहरा असला तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचं नाव नवं नाही.
-
marathi.ndtv.com
-
IPL 2025 : पंजाब किंग्सला मोठा धक्का! संघाचा मुख्य गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
- Tuesday April 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
IPL 2025 : पंजाब किंग्जकडे फर्ग्युसनची जागा घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट आहे. याशिवाय अफगाणिस्तानचा अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाई देखील संघात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock Market Today: शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्स 1300, तर निफ्टी 400 अंकांनी वधारला
- Tuesday April 15, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Stock Market Updates 15 April 2025: जागतिक बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि अमेरिकेने टॅरिफमध्ये दिलेल्या सवलतींच्या बातम्यांमुळे आज भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली.
-
marathi.ndtv.com
-
LGS vs CSK : चेन्नईच्या पराभवाची मालिका खंडीत, लखनऊवर 'सुपर' विजय
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
चेन्नईने लखनऊच्या फलंदाजांवर पहिल्यापासून नियंत्रण ठेवले होते. रविंद्र जडेजा आणि मथीशा पथिरना यांनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद केले.
-
marathi.ndtv.com
-
Navneet Rana: नवनीत राणांचे मिशन पश्चिम बंगाल! थेट ममता बॅनर्जींना भिडणार, म्हणाल्या...
- Monday April 14, 2025
- Written by Gangappa Pujari
Navneet Rana VS mamata Banerjee: माजी खासदार नवनीत राणा यांनी मोठे विधान केले असून पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता दीदींना त्यांची जागा दाखवून देऊ, असा निर्धार व्यक्त केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MNS News: 'उबाठा ही भैय्यांची ढ टीम..', मनसेची ठाकरे गटावर बोचरी टीका, 'त्या' निर्णयावरुन जुंपली!
- Monday April 14, 2025
- Written by Gangappa Pujari
MNS Vs Shivsena: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्याचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? नवी तारीख आली समोर, आता सुसाट प्रवास
- Monday April 14, 2025
- Written by Rahul Jadhav
राष्ट्रीय महामार्ग संदर्भात पुढील पंधरा दिवसात नवीन धोरण आणले जाणार आहे. लोकांची कोणतीही तक्रार राहणार नाही असं धोरण असेल.