Health Tips
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Morning Walk Benefits: उन्हाळ्यात सकाळी किती वेळ आणि कोणत्या वेळेस करावा वॉक?
- Tuesday April 1, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Morning Walk Benefits: उन्हाळ्यात सकाळी वॉक केल्यास शारीरिक आरोग्यासच नव्हे तर मानसिक आरोग्यासही बरेच फायदे मिळतील. पण उन्हाळ्यात सकाळच्या वेळेसही प्रचंड ऊन असते. त्यामुळे नेमके कोणत्या वेळेस चालण्याचा व्यायाम करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
-
marathi.ndtv.com
-
Health Tips : चिकन, मटनपेक्षा देखील 'या' डाळीमध्ये जास्त प्रोटीन, 6 फायद्यांसाठी करा आहारात समावेश
- Tuesday February 25, 2025
- Written by Onkar Arun Danke
Urad Dal Benefits In Marathi: डाळीला प्रोटीनचा खजिना मानले जाते. रोज एक वाटी डाळ खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात.
-
marathi.ndtv.com
-
Health Tips : झोपताना उशी घ्यावी की नाही? अनेक वर्षांपासून पडलेल्या प्रश्नावर तज्ज्ञांचं मत काय?
- Monday February 24, 2025
- Written by NDTV News Desk
Advantages and disadvantages of pillows : ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन असलेल्या डॉ. आयुष शर्मा यांनी सांगितले की ज्या लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते त्यांनी जाड उशी वापरल्यास मान वरच्या दिशेने झुकू शकते.
-
marathi.ndtv.com
-
Health Tips : या खाद्यपदार्थांमुळे रोगप्रतिकार शक्तीवर होऊ शकतो परिणाम
- Tuesday January 28, 2025
- Written by NDTV News Desk
Immune System Weakening Foods: जीवनशैलीत आपण असा आहार घेतो ज्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर काही प्रमाणात परिणाम होतो. यासाठी काही सवयी बदलणे आवश्यक आहे.
-
marathi.ndtv.com
-
Weight Loss Drink: पोटाच्या सर्व समस्या होतील दूर, प्या या दोन गोष्टींपासून तयार केलेले गुणकारी पेय
- Sunday January 26, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
Amla And Turmeric Healthy Probiotic Drink: डाएटमध्ये या ड्रिंकचा समावेश केल्यास चमकदार त्वचेपासून ते लांबसडक केसांपर्यंत मिळतील जबरदस्त लाभ...
-
marathi.ndtv.com
-
Health Tips : झोपण्याआधी मुलांना दूध देणे हानिकारक ठरु शकते, काय आहेत कारणे?
- Saturday January 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Milk Habit : दुधात साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि मुलांमध्ये हायपरअॅक्टिव्हिटी निर्माण होते. त्यामुळे मुलाला रात्री झोपणे कठीण होऊ शकते.
-
marathi.ndtv.com
-
जेवणानंतर करा या 5 गोष्टी, झटकन आत जाईल सुटलेली ढेरी आणि दिसाल एकदम फिट
- Saturday January 11, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Weight Loss Tips In Marathi: रात्रीचे जेवण केल्यानंतर न विसरता ही पाच कामं केली तर शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.
-
marathi.ndtv.com
-
पोट स्वच्छ होत नाहीय? मग प्या हे तेल, किती आणि कसे प्यावे? जाणून घ्या न्युट्रिशनिस्टने दिलेली माहिती
- Thursday January 2, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Constipation Remedies: डाएटमध्ये केवळ या एका गोष्टीचा समावेश केल्यास पोटाशी संबंधित सर्व समस्यांपासून झटपट सुटका मिळेल, जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेला सोपा उपाय...
-
marathi.ndtv.com
-
वजन कमी करण्याच्या नावाखाली तुम्हीही दिवसभर पिताय गरम पाणी? वेळीच व्हा सावध
- Tuesday November 26, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Hot Water Side Effects : गरम पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पण जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्यास आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात? माहिती आहे का...
-
marathi.ndtv.com
-
Heart Disease: शरीरातील या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या हृदयाची धडधड होईल कायमची बंद
- Friday November 1, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Heart Disease: शरीरामध्ये आढळणाऱ्या या लक्षणांद्वारे तुमचे हृदय निरोगी की रोगी, हे समजते. तुम्ही करताय का याकडे दुर्लक्ष? वेळीच व्हा सावध, अन्यथा..
-
marathi.ndtv.com
-
Heart Health: कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा...
- Tuesday October 8, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Difference Between Cardiac Arrest And Heart Attack: हृदय निरोगी नसेल तर शरीरामध्ये दिसतात ही मोठी लक्षणे, या संकेतांकडे करू नका दुर्लक्षा अन्यथा...
-
marathi.ndtv.com
-
चेहऱ्यावर नारळाचे तेल लावावे की लावू नये? त्वचेवर तेल लावण्याची ही आहे योग्य पद्धत
- Monday October 7, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Coconut Oil For Face: स्किन केअर रुटीनमध्ये नारळाच्या तेलाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. पण हे तेल थेट चेहऱ्यावर लावावे का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया...
-
marathi.ndtv.com
-
Weight Loss Tips: रिकाम्या पोटी प्या या मसाल्याचे पाणी, चयापचयाची क्षमता सुधारण्यासह वजनही होईल झटकन कमी
- Monday September 30, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Weight Loss Drink: प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये गरम मसाल्याचा स्वतंत्र डबा असतोच. गरम मसाल्यांमुळे स्वयंपाकाची चव वाढण्यासह आरोग्यासही पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
-
marathi.ndtv.com
-
Health Tips: हे अमृतासमान पाणी प्यायल्यास मिळतील हजारो फायदे, अनेक रोगांवर रामबाण उपाय
- Friday September 27, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Health Tips: डाएटमध्ये या पाण्याचा समावेश केल्यास कित्येक रोगांपासून सुटका मिळू शकते. हे पाणी अमृतासमान आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.