Maharashtra News
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Pratap Sarnaik: एस.टी महामंडळाची सल्लागार संस्था K.P.M.G. च्या सल्लागारांविरुद्ध कारवाई होणार
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
या संदर्भात आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली.
-
marathi.ndtv.com
-
Assembly News: बाहेर मराठीचा डंका, विधानसभेत हिंदीतून चर्चा! पुढे काय घडलं?
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
ज्या आमदारांना मराठी येत नाही त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह अधिवेशनाच्या पुढील दिवसात होताना दिसेल का? किंवा ते आमदार स्वत: मराठीत बोलणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Nana Patole Suspended: सभागृहात हायहोल्टेज ड्रामा! दुसऱ्याच दिवशी नाना पटोले निलंबित
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : विधानावरुन वाद झाल्यानंतर नाना पटोले अध्यक्षांच्या आसनाकडे गेले. त्यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. यावरुनच ही कारवाई केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Navi Mumbai News: विद्यार्थ्यांनी शिकायचं कसं? शाळा सुरु झाल्या, पण शिक्षक मिळेना, पालकांचे आंदोलन
- Tuesday July 1, 2025
- Reported by Rahul Kamble, Written by NDTV News Desk
सरकारी शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा खालावतोय. आम्हाला खासगी शाळा परवडत नाहीत, त्यामुळे मुलांचे भविष्य धोक्यात आलं आहे," असे एका पालकाने सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
School Bus Strike: पालकांसाठी महत्त्वाचं! 2 जुलैपासून स्कूल बस संपावर, विद्यार्थ्यांची गैरसोय होणार
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होणार असून पालकांनाही मोठी कसरत करावी लागणार आहे. काय आहेत या वाहतूक संघटनांच्या मागण्या?
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Assembly Session 2025: एकनाथ शिंदे यांना विधानभवनात कार्यालयच नाही? स्टाफ बसणार कुठे?
- Tuesday July 1, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे त्यांच्या स्टाफसाठी स्वतंत्र दालनाची मागणी केली होती, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
-
marathi.ndtv.com
-
FYJC Online Admission: अकरावी प्रवेश प्रक्रिया! कटऑफची टक्केवारी वाढल्याने पालक- विद्यार्थी चिंतेत

Maharashtra 11th Admission Process: आरक्षित जागेसाठी देखील सर्वाधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जात असल्याने तीव्र प्रतिस्पर्धेमुळे कित्येक विद्यार्थ्यांचे नाव यादीत नाही.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur News: 'शक्तीपीठ' विरोधात चक्का जाम आंदोलन! सतेज पाटील, राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकरी एकवटणार
- Tuesday July 1, 2025
- Written by Gangappa Pujari
Shaktipeeth Expressway Kolhapur Protest: शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत असून या विरोधात रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीने कंबर कसली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sangli News : समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने मित्राची हत्या, पाण्यात बुडवून संपवलं
- Tuesday July 1, 2025
- Written by NDTV News Desk
Sangli News : दारूच्या नशेत असलेल्या दोघा मित्रांकडून सुजल याच्यासोबत समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुजलने विरोध केल्याने, चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल याला मारहाण करत तलावातल्या पाण्यात बुडवून ठार केले.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: 1 खूनी, 13 वर्ष पोलिसांना चकवा, शहरं बदलली, नाव ही लपवलं, पण शेवटी...
- Monday June 30, 2025
- Written by Rahul Jadhav
त्यावेळी या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा केल्यानंतर संबंधित आरोपी पोलिसांच्या हातून निसटला.
-
marathi.ndtv.com
-
Kunal Patil : काँग्रेसमध्ये नाराज नसूनही कुणाल पाटील पक्ष का सोडणार? खरं कारण उघड
- Monday June 30, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Edited by Onkar Arun Danke
Kunal Patil : महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरु झालेलं आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. आता धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.