Money
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Torres च्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधीच परत मिळणार नाही?
- Wednesday January 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
भाजी विकण्याचे काम करणाऱ्या या प्रदीपने 5 कोटी रुपये जमा केले आणि ते सगळे टोरेसमध्ये गुंतवले. यासाठी त्याने स्वत:कडची कमाई दिलीच शिवाय मित्रांना अधिक व्याज देण्याचे आश्वासन देत त्यांच्याकडून कर्जेही घेतली.
-
marathi.ndtv.com
-
Dhule Crime News : पैशांचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवून लाखोंचा गंडा, आरोपींकडून गोळीबार
- Tuesday December 17, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दोघा जणांनी आम्ही पैशांचा पाऊस पाडून देतो असे सांगून फसवणूक केली. मध्यप्रदेश येथील चौघांनी पैसे पाडून देण्याच्या बदल्यात दीड लाख रुपये देणार असा व्यवहार ठरला होता.
-
marathi.ndtv.com
-
7 धमाकेदार Mutual Fund, अवघ्या 5 वर्षांत मिळतोय 5 पटीहून अधिक परतावा
- Saturday November 30, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. गुंतवणूकदारांना शेअर बाजाराप्रमाणे चांगला परतावा मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शेअर्समध्ये पैसे गुंतवण्याच्या तुलनेत म्युच्युअल फंडातील जोखीम कमी असते. म्युच्युअल फंडातील पोर्टफोलिओचे वैविध्य हे याचे प्रमुख कारण आहे.
-
marathi.ndtv.com
-
पैसे होतील दुप्पट-तिप्पट, काय आहे Rule 72 आणि 114 ?
- Thursday November 28, 2024
- NDTV
आपल्या मुलांचे उच्च शिक्षण असो अथवा निवृत्तीनंतर जाणवणारी आर्थिक निकड, प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या आर्थिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी आपली गुंतवणूक किती वेगाने वाढणे गरजेचे आहे याचा अभ्यास करणे गरजेचे असते. यासाठी गुंतवणुकीचा Rule 72 आणि Rule 114 तुमची मदत करू शकतो.
-
marathi.ndtv.com
-
'हा तर बालीशपणा...', पैसे वाटपाच्या आरोपावर विनोद तावडेंचं राहुल गांधींना उत्तर
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vinod Tawde on Rahul Gandhi : भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांना तावडेंनी उत्तर दिलंय.
-
marathi.ndtv.com
-
विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणी काय-काय घडलं? वाचा एका क्लिकवर A TO Z माहिती
- Tuesday November 19, 2024
- Written by Rahul Jadhav
तब्बल साडे तीन तास हा सर्व ड्रामा सुरू होता. शेवटी विनोद तावडेंनी कशीबशी तिथून सुटका करून घेतली. सकाळी साडे अकरा वाजता सुरू झालेला हा प्रकार साडे तीन वाजेपर्यंत सुरू होता.
-
marathi.ndtv.com
-
Vinod Tawde vs Kshitij Thakur : विनोद तावडेंना भिडणाऱ्या क्षितिज ठाकूर यांनी विधीमंडळही हादरवलं होतं
- Tuesday November 19, 2024
- Written by Onkar Arun Danke
Vinod Tawde vs Kshitij Thakur : भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना भिडणाऱ्या क्षितीज ठाकूर यांचा यापूर्वीचा इतिहासही दांडगाईचा आहे. त्यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता.
-
marathi.ndtv.com
-
भाजपच्याच नेत्याने विनोद तावडेंना अडकवलं? हितेंद्र ठाकूरांच्या दाव्याने खळबळ
- Tuesday November 19, 2024
- Written by Meenal Dinesh Gangurde
विरारमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी पैसे वाटले? सोशल मीडियावर Video Viral
- Tuesday November 12, 2024
- Written by NDTV News Desk
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी लोकांना पैसे दिले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
'महायुतीच्या उमेदवाराकडून पैसे घ्या पण मतदान मात्र...' पवारांसमोर काय घडलं?
- Friday November 8, 2024
- Written by Rahul Jadhav
ही सभा जरी शरद पवारांची असली तरी ती गाजवली ठाकरेंच्या खासदारांनीच. त्यांनी शरद पवारांच्याच समोर मतदारांना असा काही सल्ला दिली की शरद पवार हे मंचावरून बघतच राहीले.
-
marathi.ndtv.com
-
'निवडणुकीत पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्यांचा वापर' शरद पवारांचा पाडव्यालाच बॉम्ब
- Saturday November 2, 2024
- Written by Rahul Jadhav
निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पैसे पुरवले जात आहेत. हे पैसे पुरवण्यासाठी पोलिसांच्या गाड्या वापरल्या जात आहेत. असा आरोप शरद पवारांनी केलाय.