Salman Khan
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
ऐश्वर्या-सलमान या ब्लॉकबस्टर सिनेमामध्ये झळकले असते, पण अॅशने ठेवली ही जगावेगळी अट
- Monday January 27, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan Aishwarya Rai: संजय लीला भन्साली यांच्या या ब्लॉकबस्टर सिनेमाची कहाणी सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायसाठी लिहिण्यात आली होती. तर सिनेमातील रणवीर सिंहची भूमिका शाहरुख खान साकारणार होता. पण असे नेमके काय घडले की संजय लीला भन्सालींच्या प्रोजेक्टमध्ये सलमान-अॅश एकत्र काम करू शकले नाही.
-
marathi.ndtv.com
-
Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाचे 2025मध्ये झळकणार 3 मोठे सिनेमे, सलमान खानसोबतही करणार स्क्रीन शेअर
- Monday January 20, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Rashmika Mandanna 2025 Movies: अभिनेत्री रश्मिका मंदानाचे तीन मोठे सिनेमे यंदा बॉक्सऑफिसवर झळकणार आहेत. एका सिनेमामध्ये तर ती सलमान खानसोबत सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Top Taxpayer Celebrities : कर भरण्यात शाहरुख ठरला 'किंग', तर दुसऱ्या क्रमांकावरचं नाव चकित करणारं
- Friday November 29, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
करीना कपूर महिला सेलिब्रिटींमध्ये टॉप 10 च्या बाहेर आहे. तिने 20 कोटी रुपयांचा कर भरला आहे. फॉर्च्यून इंडियाने स्पष्ट केले की हे आकडे 2023-24 या आर्थिक वर्षासाठी या सेलिब्रिटींनी अॅडव्हान्स टॅक्स भरण्याच्या आधारावर मोजले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
शाहरूख खानला धमकी देणारा अटकेत, फोन चोरून भलत्यानेच धमकी दिल्याचा फैजानचा दावा
- Thursday November 7, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करून अज्ञात व्यक्तीने शाहरूख खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
'सलमानला सांगा, आम्ही उचलून नेऊ...' EX गर्लफ्रेंडनं सांगितला अंडरवर्ल्डच्या धमकीचा किस्सा
- Saturday November 2, 2024
- Written by Onkar Arun Danke
सलमान खानला 1990 च्या दशकामध्येही अंडरवर्ल्डकडून धमकी मिळाली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट त्याची माजी गर्लफ्रेंड सोमी अलीनं केलाय.
-
marathi.ndtv.com
-
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांकडून अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू
- Saturday November 2, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan House Firing Update : मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी मकोका न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पोलिसांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने गँगस्टर अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाच्या कारवाईस मंजुरी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काउंटर करणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस,करणी सेना पुन्हा चर्चेत
- Tuesday October 22, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
5 डिसेंबर 2023 रोजी हल्लेखोर सुखदेव गोगामेडींच्या घरात घुसले होते आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला होता. बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
-
marathi.ndtv.com
-
प्रत्येक नवरात्रीला मौनव्रत... अनेक उपास-तापास; 'ब्रम्हचारी गँगस्टर' लॉरेन्स बिश्नोई आपली गँग कशी चालवतो?
- Sunday October 20, 2024
- Written by NDTV News Desk
ब्रम्हचर्य नियम पाळणारा, गुन्हेगारी जगतचा गुरू लॉरेन्स बिश्नोई दर नवरात्रीला उपवासासोबत मौन व्रतही करतो त्याचबरोबर मांस, मटण, दारूला कधी हातही लावत नाही, असं म्हटलं जातं.
-
marathi.ndtv.com
-
Bigg Boss 18: वीकेंड का वारमध्ये सलमान खान दिसणार नाही? लॉरेंस बिश्नोईमुळे सुरक्षेत वाढ
- Friday October 18, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Salman Khan Bigg Boss 18: लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलीय.
-
marathi.ndtv.com
-
Highlights : रवी राणांचा हुकमी एक्का बच्चू कडूंसोबत, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का
- Friday October 18, 2024
- NDTV
Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आज भाजप उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Baba Siddique Case: 65 गोळ्या आणि बाइकऐवजी ऑटोचा वापर,आरोपींनी असा रचला कट; वाचा 10 BIG UPDATES
- Thursday October 17, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Baba Siddique Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपींनी अत्यंत बारकाईने कट रचला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
marathi.ndtv.com
-
काळविटाची शिकार झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई 5 वर्षांचा होता, राम गोपाल वर्माने उपस्थित केले अनेक प्रश्न
- Wednesday October 16, 2024
- Written by NDTV News Desk
राम गोपाल वर्मा यांनी सोशल मीडियावर लिहिलंय की, 1998 मध्ये जेव्हा हरणाची हत्या झाली तेव्हा लॉरेन्स बिश्नोई केवळ पाच वर्षांचा होता.
-
marathi.ndtv.com
-
एक भंगार विक्रेता, दुसरा 10 वर्ष घरी गेला नाही; बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे आरोपी कोण?
- Sunday October 13, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन शूटर्सची ओळख पटली आहे. पहिला नेमबाज गुरमेल सिंग हा हरियाणाचा, तर दुसरा नेमबाज धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे.