Sea
- All
- बातम्या
- वेब स्टोरी
-
Mumabi News: सावधान! मुंबईच्या समुद्रात उंच लाट उसळणार, 'या' दिवशी येणार मोठी भरती
- Wednesday July 23, 2025
- Written by Rahul Jadhav
या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेडून नागरिकांना करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : उत्तन-विरार सागरी मार्गाचा सुधारित, किफायतशीर आराखडा एमएमआरडीएकडून सादर; काय बदल करणार?
- Friday June 27, 2025
- Written by NDTV News Desk
उत्तन-विरार सागरी मार्ग हा प्रकल्पाच्या विरार कनेक्टरमार्फत हा सेतू वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेशी थेट जोडला जाणार आहे, ज्यामुळे उत्तर उपनगरांपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंतचा मालवाहतूक व प्रवासी वाहतूक मार्ग अधिक जलद व कार्यक्षम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Rain news: कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट
- Monday June 23, 2025
- Written by Rahul Jadhav
राज्यात मागील 24 तासांमध्ये म्हणजेच 23 जून 2025 रोजी सकाळपर्यंत पालघर जिल्ह्यात 73.3 मिमी पाऊस झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Anglerfish : समुद्रात 2 हजार मीटर खाली सापडला दुर्मिळ मासा, खासियत ऐकून व्हाल चकीत
- Wednesday February 19, 2025
- Written by NDTV News Desk
Anglerfish found in Sea : अँगलरफिशच्या डोक्यावर अँटेनासारखे काहीतरी असते, ज्याचा वापर तो भक्ष्याला आकर्षित करण्यासाठी आणि आमिष दाखवण्यासाठी म्हणून करतो.
-
marathi.ndtv.com
-
Vasai News: समुद्रावर मौजमजा करायला गेले अन् अडचणीत सापडले, दीड तासाच्या थरारानंतर 'असा' वाचला जीव
- Sunday February 9, 2025
- Written by Rahul Jadhav
प्रशांत राणा आणि दिव्यांश शर्मा हे दोघे मित्र आहे. हे दोघेही फिरण्यासाठी म्हणून वसईच्या समुद्र किनारी आले होते.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Coastal Road: तारीख ठरली! कोस्टल रोड- वरळी वांद्रे सी लिंकला जोडणारा पुल वाहतुकीसाठी खुला होणार
- Friday January 24, 2025
- Written by Rahul Jadhav
नरिमन पॉइंटपासून दहिसरपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प टप्प्या-टप्प्याने बांधण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Larsen And Toubro: 90 तास काम करा सल्ला देणाऱ्या चेअरमनच्या कंपनीला 70 हजार कोटींचा झटका
- Thursday January 23, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
प्रोजेक्ट 75 (Project 75) अंतर्गत या पाणबुड्या (Indian Navy Submarine) खरेदी करण्यात येत आहेत आणि एल अँड टी (L&T) ही पूर्वीपासून पाणबुडी प्रकल्पाचा भाग राहिलेली आहे हे विशेष.
-
marathi.ndtv.com
-
Fish in Mumbai : मुंबईच्या समुद्रातील मासे गायब का झाले? कारण समजल्यावर बसेल धक्का
- Wednesday January 1, 2025
- Written by Onkar Arun Danke
अस्सल मुंबईकर असलेले कोळी बांधव सध्या त्रस्त आहेत. मुंबईच्या समुद्राजवळ मासे पकडण्यास त्यांना त्रास होतोय. मुंबईच्या समुद्रातील मासे का गायब झाले? याचं कारण धक्कादायक आहे.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO : समुद्रात मौजमजेसाठी गेले अन् भरतीच्या पाण्यात अडकले, दाम्पत्यासोबत पाहा काय घडलं?
- Wednesday December 11, 2024
- Written by NDTV News Desk
Ratnagiri News : भाट्ये समुद्रकिनारी मौजमजा करणाऱ्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात सुदैवाने यश आलं आहे. भाट्ये समुद्रात मंगळवारी संध्याकाळी कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
समृद्धी महामार्ग आणि वरळी सी लिंक टोलमध्ये झोल, राज्य सरकारची मोठी कारवाई
- Monday September 23, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
समृद्धी महामार्ग संदर्भात अनेक नियंमांचे उल्लंघन झाल्याने दोन्ही कंपन्यांना याआधी 69 वेळा तर वरळी-वांद्रे सी लिंक संदर्भात उल्लंघन झाल्याने 3 वेळा नोटीस पाठवण्यात आली आहे. 1
-
marathi.ndtv.com
-
मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या! कोस्टल रोडच्या वापरासाठीच्या वेळेत बदल
- Friday September 20, 2024
- Written by Shreerang Madhusudan Khare
मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. हा रस्ता आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे.