Us
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Microsoft Layoffs: मायक्रोसॉफ्ट कंपनी 9,000 कर्मचाऱ्यांना करणार कमी, महिनाभरातील दुसरी मोठी कपात
- Wednesday July 2, 2025
- Written by Onkar Arun Danke
Microsoft News: आयटी क्षेत्रासाठी एक काळजीची बातमी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट कंपनी 9,100 कर्मचाऱ्यांना कमावरुन कमी करणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
इराणला हादरवणारं 'B-2 Bomber'; विमानाची किंमत आणि ताकद पाहून थक्का व्हाल!
- Monday June 23, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बी-2 चं डिझाईन एका फ्लाइंग विंग सारखी आहे, ज्यामुळे त्याचा आकार पारंपरिक विमानासारखा नसतो. यामुळे रडार सिग्नल्स परावर्तित होण्याची शक्यता कमी होते.
-
marathi.ndtv.com
-
US attacks Iran : आताची मोठी बातमी! अमेरिकेचा इराणवर Air Strike; 3 आण्विक तळं उद्धवस्त
- Sunday June 22, 2025
- Written by NDTV News Desk
US Strikes on Iran Nuclear Sites: इराण आणि इस्त्रायलच्या युद्धात आता अमेरिका सामील झाला आहे. अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवर एअर स्ट्राईक केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Marathi Bhasha : मराठी भाषा यावी म्हणून NRI पालकांची धडपड, अमेरिकेतील विहान कसा पोहोचला आटपाडीतील ZP शाळेत?
- Thursday June 19, 2025
- Written by NDTV News Desk
एकीकडे हिंदी बाबत सक्ती होत असताना दुसरीकडे मात्र युएसच्या विद्यार्थ्याला मराठी शिक्षण मिळावा म्हणून पालकांची धडपड दिसून येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Alchohol Consumption Limit: 'एकच प्याला' नियम हद्दपार होणार, झिंगेपर्यंत पिता येणार?
- Wednesday June 18, 2025
- Written by Shreerang
दारूचे सेवन हे आरोग्यास हानीकारक ठरू शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दारू प्यायल्याने स्तनाच्या कर्करोगाची शक्यता बळावते.
-
marathi.ndtv.com
-
Marathi language : मराठी भाषा येत नसल्याची खंत, मुलाला ZPच्या शाळेत शिकवण्याचा NRI दाम्पत्याचा निर्णय
- Wednesday June 18, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
'मराठी भाषा वाचवा, मराठी शाळा वाचवा' अशी केवळ ओरड करून मराठी भाषा वाचणार नाही. तर त्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल करणं गरजेचं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Asim Munir : 'इस्लामाबादचा कसाई कुठं आहे?' पाकिस्तानी नागरिकांनीच दाखवली असीम मुनीरची लायकी, Video
- Tuesday June 17, 2025
- Written by Onkar Arun Danke
Asim Munir in America : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अमेरिकेत घोर अपमान झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Israel Attack on Iran : इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला; डझनभर आण्विक तळांना केलं लक्ष्य
- Friday June 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Israel Attack Iran nuclear and military targets: इस्रायलच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने या प्रकरणापासून पूर्णपणे हात झटकले आहेत. तसेच इस्रायलची ही एकतर्फी कारवाई असून त्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : व्हायरल पोस्टने वाट लागली, महिन्याला 5 ते 8 लाख कमावणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा दणका
- Thursday June 12, 2025
- NDTV
Lenskart Product Head Rahul Rupani LinkedIn Post : लेन्सकार्ट कंपनीचे प्रोडक्ट हेड राहुल रुपानी यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये बीकेसी परिसरातील रिक्षावाले रिक्षा न चालवता महिन्याला 5-8 लाख रुपये कमावत असल्याचे म्हटले होते.
-
marathi.ndtv.com
-
Video : विमानाच्या केबिनमध्ये घुसले कबुतर... 'जा, जा...' करताना क्रू मेंबर्सची पळापळ
- Wednesday May 28, 2025
- Written by Onkar Arun Danke
Pigeon Flies Into Us Delta Flight Cabin Video: उड्डाण करण्यापूर्वी प्रवासी आपापल्या सीटवर बसत असताना, एक कबुतर विमानाच्या केबिनमध्ये घुसले आणि इकडे-तिकडे उडू लागले.
-
marathi.ndtv.com
-
US Visa : भारतीय विद्यार्थी चिंतेत, ट्रम्प प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या व्हिजा मुलाखतीवर बंदी
- Wednesday May 28, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना व्हिजा मिळणेसाठी मुलाखत घेणं बंद कराव्या अशा सूचना ट्रम्प प्रशासनाकडून जगभरातील अमेरिकन दूतावासांना देण्यात आल्या आहेत.
-
marathi.ndtv.com
-
India Pakistan relations : पाक अण्वस्त्र शक्ती वाढवतोय; अमेरिकेच्या DIA अहवालातून मोठी माहिती समोर
- Tuesday May 27, 2025
- Written by NDTV News Desk
अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या (DIA) च्या अहवालात पाकिस्तान अण्वस्त्र वाढवत असल्याची माहिती समोर आली आहे.