US-Iran मध्ये 15 दिवसांचा युद्धविराम; 1 रात्र...12 तास...5 देश आणि 90 मिनिटांची Inside Story

गेला दीड महिना संपूर्ण जग युद्धाच्या टेन्शनमध्ये होतं... तर कालची रात्र ही सर्वाधिक टेन्शन देणारी होती.... कारण ट्रम्प यांनी इराणला निर्णायक इशारा दिला होता... आजच्या रात्री इराणची संस्कृतीच नष्ट होईल, असा हा इशारा होता... त्यानंतर संपूर्ण जग घाबरलं होतं... अमेरिका इराणवर अणूबॉम्ब टाकेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत होती.... आजची रात्र अनेकांसाठी शेवटची रात्र असेल की काय, असा अंदाज असतानाच पुढच्या काही तासांत चक्रं फिरली.... आणि पहाटेपर्यंत युद्धविरामाची घोषणाही झाली... इराणला दिलेल्या अल्टिमेटमच्या वेळेआधी फक्त नव्वद मिनिटांमध्ये संपूर्ण घडामोडी घडल्या.... पाहुया... 1 रात्र... 12 तास.... 5 देश आणि ९० मिनिटांची इनसाईड स्टोरी

संबंधित व्हिडीओ