Baramati पोटनिवडणुकीतून 6 अपक्ष उमेदवारांची माघार, बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात आता 47 उमेदवार

बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतलीय.. उमेदवारी दाखल केलेल्या 53 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते.. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस मुदत असताना सहा अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय.. त्यामुळे आता निवडणुकीच्या आखाड्यात 47 उमेदवारांची अर्ज आहेत... उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या सहा अपक्ष उमेदवारांपैकी पाच अपक्ष उमेदवार बारामती तालुक्यातील आहेत तर एक पंढरपूर मधील अपक्ष उमेदवार आहे.

संबंधित व्हिडीओ