आझाद मैदानाबाहेर बंजारा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन.आरक्षण मिळेपर्यंत इथून हटणार नाही, आंदोलकांचा पवित्रा.पोलीस आणि आंदोलनकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता