Iraq मधून परतलेल्या मुंबईचा रेक्स पेरिरा 6 महिन्यानंतर घरी, NDTV ला सांगितला युद्धाचा थरारक अनुभव

युद्धात अडकलेला मुंबईचा तरुण 6 महिन्यानंतर घरी परतलाय.. तो इराकमध्ये भारतीय खलाशी म्हणून काम करत होता... मुंबई येथील मीरा रोड येथे राहणारे रेक्स पेरिरा 6 महिने इराक देशामध्ये जहाजावर काम करण्यासाठी गेला होता.. इराकमधून परतलेल्या मुंबईचा रेक्स पेरिराने युद्धा थरारक अनुभव ndtv मराठीला सांगितलाय.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी....

संबंधित व्हिडीओ