तुमच्याही फोनमध्ये Ashok Kharat चा Video? मग सावधान...पाहा हा NDTV मराठीचा Special Report

अशोक खरातने असे असे कारनामे करुन ठेवलेत की तपास तंत्रणाही चक्रावल्यात. महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरुन सायबर पोलिसांनी मोठी कारवाई देखील केलीय. पण धक्कादायक बाब ही आहे की खरातचे हे व्हिडीओ 15 ते 20 रुपयांना विकले गेलेत... ऐकूण आश्चर्य वाटलं ना... मग नेमकं काय घडलं? तुम्हीच पाहा..

संबंधित व्हिडीओ