बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण काँग्रेस काही ऐकायला तयार नाही. अशावेळी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजप कामाला लागलीय. भाजपकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. दुसरीकडे काँग्रेसमध्येही दोन मतप्रवाह आहेत... त्यामुळे पोटनिवडणूक बिनविरोध होणार का? भाजप मध्यस्थी करण्यात यशस्वी होणार का? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट.