Gopichand Padalkarयांचा बोपदेव घाटात मोर्चा; मोर्चा बोपदेव घाटात पोहोचणार होता, पण मध्येच काय घडलं?

पुण्यात आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या बोपदेव घाटामध्ये काही मुस्लीम तरुणांनी नमाज पठण केलं होतं. त्यानंतर या प्रकरणावरुन वातावरण चांगलंच तापलं. आणि दोन गटांमध्ये राडा झाला.या राड्यानंतर एकाच गटाच्या लोकांवर कारवाई झाल्याचा पडळकरांचा आरोप आहे. त्याचाच निषेध करत गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप यांनी एकत्र येत मोर्चा काढला.हा मोर्चा सासवडहून निघून जिथे नमाज पठण करण्यात आलं, त्या बोपदेव घाटात पोहोचणार होता. मात्र मध्येच काय घडलं. पाहुया.

संबंधित व्हिडीओ