US-Iran युद्धात Donald Trump यांचा हिशेब पुरता चुकला? Hormuz इराणचं कसं सर्वात मोठं हत्यार ठरलं?

अमेरिका–इराण युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा हिशेब पुरता चुकलाय.इराणला अणुशस्त्रांपासून रोखण्याचा प्रयत्न करताना अमेरिकेने इराणच्या हातात होर्मूझ सामुद्रधुनीसारखं महाभयंकर शस्त्र दिलं….जगाच्या ऊर्जा पुरवठ्यावर बोट ठेवणाऱ्या होर्मूझमुळे सुपरपॉवर अमेरिकेलाही माघार घ्यावी लागली… तेलवाहतुकीवर इराणचं नियंत्रण, सागरी नाकेबंदी आणि आता टोलवसुलीची तयारी… या सगळ्या घडामोडींमुळे अमेरिका कशी कोंडीत सापडली आणि होर्मूझ इराणचं सर्वात मोठं हत्यार कसं ठरलं… हे पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये.

संबंधित व्हिडीओ