यु्द्ध थांबताच सोन्याच्या दरांनी पुन्हा उसळी घेतलीय... आज सोन्याचे भाव ३६०० रुपयांनी वाढले... तर एका दिवसांत चांदीचे भाव तब्बल दहा हजारांनी वाढले.... युद्धविराम होताच गुंतवणूकदारांनी पुन्हा सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलीय. युद्ध कायमचं थांबलं तर सोन्याचे दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे..... एका अंदाजानुसार पुढच्या काही काळात सोनं तब्बल अडीच लाखांवर जाण्याची शक्यता आहे... अशा परिस्थितीत काय आहे तज्ज्ञांचा सल्ला... सोन्यामध्ये आता गुंतवणूक करावी का... आणि सोनं आणखी किती वाढेल.... पाहुया याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट.