Ashok Kharat| अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड, भक्तांनाच बोगस आयकर अधिकारी बनवत छापेमारी

अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघड झालाय… आणि यावेळी तर त्याने थेट ‘स्पेशल 26’ चित्रपटाचा फंडाच वापरल्याची माहीती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली.132 बनावट खात्यांच्या तपासात एक नवा धक्कादायक पैलू उघडकीस आलाय. खरात आपल्या भक्तांनाच बनावट इन्कम टॅक्स अधिकारी बनवून इतर आपल्या भक्तांकडे पाठवत आर्थिक तोडपाणी करत असल्याची माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

संबंधित व्हिडीओ