अमेरिकेने दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित केल्यानंतर इराणमध्ये नागरिकांनी एकच जल्लोष केलाय. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेण्याचे जागतिक पातळीवर काय अर्थ निघतात. इराणची जनता या निर्णयाकडे कसं पाहते. पाहुयात या रिपोर्टमधून