US-Iran War| 40 दिवसानंतर युद्ध थांबलं… पुढे काय? इराणच्या 10 अटी… आणि त्यामागचे 10 मोठे प्रश्न…

अखेर 40 दिवसांच्या भीषण युद्धानंतर अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झालाय.पाकिस्तानच्या मध्यस्थीने इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. आणि इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत युद्धविरामाच्या दहा अटी.विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनीही या दहा अटींवर चर्चा करण्याची तयारी दर्शवलीय.मात्र खरा प्रश्न आहे तोच… हे युद्ध खऱ्या अर्थानं थांबलंय की फक्त थांबवलंय? या दहा अटी म्हणजे शांततेकडे जाणारा मार्ग की नव्या संघर्षाची नांदी? इराणच्या 10 अटी… आणि त्यामागचे 10 मोठे प्रश्न…

संबंधित व्हिडीओ