कापसाचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांना फायदा नाही; काय आहे त्यामागचं कारण? पाहा हा Special Report

विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश कोरडवाहू शेतकऱ्यांची भिस्त असते ती कापसावर..आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे आणि घसरलेल्या रुपयामुळे सध्या कपाशीला हमीभावापेक्षा जास्तीचा भाव मिळतोय. पण चांगला दर मिळूनही शेतकऱ्यांना मात्र त्याचा अजिबात फायदा झालेला नाहीए..त्याचं कारण काय हे जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट पाहा...

संबंधित व्हिडीओ