सुनेत्रा पवार यांच्यासमोर फक्त काँग्रेसचंच आव्हान नाही... तर तब्बल 52 उमेदवार बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात करुणा मुंडे, अभिजित बिचुकलेंसारखी नावं आहेत. महत्वाची बाब म्हणजे निम्म्याहून अधिक उमेदवार बारामतीच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसमोरची डोकेदुखी चांगलीच वाढलीय... पाहूया