गँगस्टर डी के रावला मुंबई क्राईम ब्रँचकडून अटक.खंडणीच्या गुन्ह्याखाली डी के रावला अटक.उद्या डी के रावला कोर्टात हजर करणार.