Sharad Pawar| 52 दिवस मंडल यात्रा, यात्रेतून शरद पवारांसाठी काही मंगल घडणार का? NDTV मराठी REPORT

राष्ट्रवादी शरद पवार गटाने राज्यात मंडल यात्रेचं आयोजन केलंय.. तब्बल 52 दिवस राज्यभरातून फिरणाऱ्या या यात्रेतून मंडल आयोगाची माहिती ओबीसी मतदारांना दिली जाणारेय..सोबतच ओबीसींच्या हितासाठी लागू केलेल्या मंडल आयोगाला भाजपचा कसा विरोध होता.. याचाही प्रचार केला जाणार आहे. भाजपची ओबीसी व्होट बँक विस्कळीत करण्यासाठी पवारांनी नवी रणनीती आखलीय. पण मंडल यात्रेतून शरद पवारांसाठी काही मंगल घडणार का पाहुयात या रिपोर्टमधून...

संबंधित व्हिडीओ