Uddhav Thackeray| रंगशारदा सभागृहातून उद्धव ठाकरेंचं भाषण | NDTV मराठी

कोरोना जर नसता तर मी तेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा तुमचे प्रश्न त्याच वेळी सोडवले असते, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे. सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरची ताकद आपल्याकडे असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधला आहे. रंगशारदा सभागृहात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहुयात.

संबंधित व्हिडीओ