Kalyan-Shilphata| 31 ऑगस्टपर्यंत कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार्ग बंद?

कल्याण-शिळफाटा मार्गावर मोठ्या वाहतूक बदलांची घोषणा केलीय. एमएमआरडीएच्या मेट्रो 12 प्रकल्पाचे काम सुरू असल्यामुळे आणि सिमेंटचे गर्डर बसवण्यासाठी हे बदल करण्यात आलेत. हे बदल 11 ऑगस्ट 2025 पासून ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत रात्री 11:45 ते पहाटे 5:00 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनुज रायते यांनी पाहुयात

संबंधित व्हिडीओ