केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम साध्या वेगात सुरू आहे.पालघर जिल्ह्यात मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगदा खोदण्याचं काम सुरू आहे.पालघरच्या सफाळे जवळील जलसार गावात या बुलेट ट्रेनसाठी बोगदा खोदण्याचं काम सुरू आहे. आणि यामुळे या जलसार गावातले जीव मुठीत घेऊन जगतायत काय आहे प्रकरण पाहुयात..