तुळजाभवानी मंदिरात बाहेर जितेंद्र आव्हाडांच्या स्थानिक पुजारी भाजप कार्यकर्ते एकवटले. जितेंद्र आवडांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.जितेंद्र आव्हाडांना जाऊ न देण्याची स्थानिकांनी भूमिका घेतली.आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराच्या शिखरावरून सध्या वाद सुरू आहे. या वादात जितेंद्र आव्हाडांनी उडी घेतली असून आई तुळजाभवानी देवीच्या शिखराला हात लावू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.