भटक्या कुत्र्यांची दहशत प्रत्येक शहरात भेडसावू लागलीय, अनेकदा या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेलाय.भटक्या कुत्र्यांनी तब्बल अडीच कोटी लोकांना चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय.आता याची दखल सुप्रीम कोर्टाने घेत दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांनी शहराबाहेर काढण्याचे निर्देश दिलेत. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र या भटक्या कुत्र्यांबाबत कोर्टाने दिलेल्या निर्देशानंतर 2 मतप्रवाह दिसून आलेत.पाहुयात यावरचा हा रिपोर्ट