Chhatrapati Sambhajinagar | 15 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरात कत्तलखाने बंद राहणार, महापालिकेचे आदेश

15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तलखाने बंद राहणार आहे. छत्रपती संभाजी नगर महापालिकेने बंदीचे आदेश जारी केले आहेत. जन्माष्टमी आणि जैन धर्मियांचे पर्युषण पर्व सुरू होत असल्याने महापालिकेनं निर्णय घेतल्याचं समजत आहे.

संबंधित व्हिडीओ