आदिवासी आश्रम शाळेतील राज्य रोजंदारी वर्ग तीन व चारच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर गेल्या एक महिन्यां पासून सुरू असून आज महाराष्ट्र विकास ग्रुप , छत्रपती शिवाजी महाराज स्वयं रोजगार संस्था यांच्या कडून आज नियुक्ती आदेश आल्याने संतप्त आंदोलकांनी नियुक्ती आदेशाची होळी केली असून आक्रमक भूमिका घेत आदिवासी विकास भवनाच्या गेट समोर येऊन बसत ५ वाजेपर्यंत खाजगी कंपनीची जाहिरात रद्द न केल्यास सर्व आंदोलन करते गेट तोडून आत जाब विचारण्यासाठी जाण्याच्या भूमिका घेत आहे .