5.30 ला 5 मोठ्या बातम्या पाच रिपोर्टरससोबत. मुंबई- 15 हजार पोलीस भरतीला मान्यता. दादर- कोर्टाकडून बंदी असूनही इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य.बीड-वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचं वर्चस्व.छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रिणीवर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपीची पोलीस ठाण्यात मुजोरी दिसून आलीय.रत्नागिरी- गणपतीपुळे मंदिरात ड्रेसकोड करण्याच्या हालचाली सुरु. या पाच बातम्यांचं सखोल विश्लेषण या बातमीपत्रात पाहणार आहोत.