संजय राऊतांनी पालकमंत्रिपदावरुन मोठा गौप्यस्फोट केलाय.फडणवीसांनी शिंदे गटाला त्यांची लायकी दाखवून दिल्याचं राऊत म्हणाले. तर अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिलीय