DCM Ajit Pawar| मुंबईतील पक्ष कार्यालयातून बाहेर पडताच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा माध्यमांशी संवाद

एकनाथ शिंदे नाराज आहेत का? या प्रश्नावर अजित पवार भडकले. कोणीही नाराज नाही असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावर देखील अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच महापालिकेने मांसाहार बंदी 15 ऑगस्टला घालणं योग्य नाही. भावनिक किंवा एखादा दिवस समजू शकतो पण 15 ऑगस्ट रोजी बंदी मांसाहार योग्य नाही, असं केलं तर अवघड आहे माझं वैयक्तिक मत असल्याचं अजित पवार यांनी 15 ऑगस्टच्या मांसाहारी बंदीवर प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित व्हिडीओ