दादर कबुतरखाना परिसरात कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. कोर्टाने कबुतरांना खाण पिणं घालण्यासाठी बंदी केली असताना सुद्धा कबुतरांना एका इमारतीवर खाण टाकण्यात आलं आहे. इमारतीच्या टेरेसवर कबुतरांना खाद्य दिलं जात आहे. त्यामुळे कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं आहे. ही इमारत जैन समाजाची असल्याची माहिती समोर आली आहे.