कोकणी माणूस हा तसा फार सहनशील..सरकार किंवा प्रशासनाकडूनही कोकणी माणसाच्या फार अपेक्षा नसतात. रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग असो, अवकाळी पावसामुळे झालेलं आंबा आणि काजू पिकांचं नुकसान असो, अस्मानी आणि सुलतानी संकटांनी कायमच कोकणी माणसाची परिक्षा घेतलीय. आता याच कोकणी माणसासमोर एक नवं संकट उभं ठाकलंय..हे संकट आहे पेट्रोल टंचाईचं...इंधना अभावी काय आहे कोकणातली स्थिती पाहूयात एक रिपोर्ट...