रोहित पवारांच्या दाव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आलाय.रोहित पवारच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील असं सूरज चव्हाण म्हणालेत. तर नाना पटोलेंनीही प्रतिक्रिया दिलीय पाहुयात.