Singapore मध्ये रस्त्यावरील आंबा उचलाल तर सावधान;आंबाप्रेमींनो ही चूक पडेल महागात,काय आहेत कडक नियम?

आपल्या देशात रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावरून पडलेला आंबा उचलणं हा आपला हक्कच असतो असं काही लोक मानतात आणि आंबे उचलून त्यावर ताव मारतात.. पण थांबा... सिंगापूरमधील एका भारतीय महिलेने अशी काही माहिती दिली जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल...नेमके काय आहेत सिंगापूरमधले नियम, तिथं हे नियम मोडल्यास किती दंड बसतोय...पाहूया हा स्पेशल रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ