राज्यभरात ATS ची छापेमारी; कशासाठी आणि कोणत्या प्रकारचं नेटवर्क शोधलं जातंय? नेमका उद्देश काय?

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक गँगस्टर नेटवर्कविरोधात ATS ने मोठी कारवाई सुरू केलीय. आज सकाळपासून राज्यातील विविध शहरांमध्ये एकाच वेळी छापेमारी सुरु करण्यात आली. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोगरा गँगशी संबंधित नेटवर्क या ऑपरेशनच्या केंद्रस्थानी आहे. नक्की कुठे, कशासाठी आणि कोणत्या प्रकारचं नेटवर्क शोधलं जातंय, पाहूयात.

संबंधित व्हिडीओ