पंतप्रधान मोदींच्या एका निर्णयाचा देशभरात मोठा परिणाम पाहायला मिळतोय... इंधन बचतीचं आवाहन करत मोदींनी स्वतःच्या ताफ्यात कपात केली.. आणि त्यानंतर केंद्रापासून राज्यातील मंत्र्यांनीही ताफा कमी करण्यास सुरुवात केली..यामुळे ‘व्हीआयपी कल्चर’वर पुन्हा एकदा चर्चा रंगलीये... मोदींपासून सुरू झालेली ही इंधन बचतीची साखळी आता महाराष्ट्रात कितपत परिणाम करतेय... पाहूया या विशेष रिपोर्टमधून..