CM यांच्यासह मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; मंत्री आणि अधिकाऱ्यांचे विदेश दौरे

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर.मंत्री आणि अधिकार्‍यांचे विदेश दौरे रद्द. अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको,उच्चस्तरिय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्णय. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दोन उच्चस्तरिय बैठकीत विविध उपाययोजनांचा आढावा घेतला आणि त्यानुसार काही निर्णय जाहीर केले.

संबंधित व्हिडीओ