NEET 2026 पेपर लीक प्रकरण आता दिवसेंदिवस अधिक गंभीर रूप घेत आहे. तपास यंत्रणांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हा पेपर लाखोंच्या किमतीत विकला गेला आणि शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे, या संपूर्ण रॅकेटमध्ये महाराष्ट्र कनेक्शन अधिक गडद होत चाललं आहे. पेपर कितीला विकला गेला? रॅकेट कसं चालवलं गेलं? आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडलं? पाहूयात सविस्तर पॅकेज…