पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलंय... मात्र याचा सुमारे 3 कोटी कामगार कुटुंबांवर परिणाम होणार आहे.. त्यांच्या हाती काम राहणार नाही, त्यामुळे कामगार महासंघानं पंतप्रधानांना त्यांच्या आवाहनावर पुन्हा विचार करावा अशी विनंती केलीय.NDTV ने ऑल इंडिया गोल्डस्मिथ इंटक वर्कर्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजीत दत्ता यांच्याशी खास बातचीत केलीय.. पाहूया..