NEET परीक्षा गैरप्रकाराबाबत CBI Action Mode वर; आरोपी शुभम खैरनारच्या नांदगावच्या घरी झाडाझडती

नीट परीक्षा गैरप्रकाराबाबत CBI अॅक्शन मोडवर.आरोपी शुभम खैरनार याच्या घरी जाऊन झाडाझडती सुरू.शुभम खैरनारच्या नांदगाव येथील घरी CBI आणि नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती करण्यात आलीय. या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांकडून कमालीची गोपनीयता पाळण्यात आली..

संबंधित व्हिडीओ